अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार सरकारमध्ये सामील होणार आहेत..?
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार सरकारमध्ये सामील होणार आहेत.
गेल्या वर्षी शिवसेनेत राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.अजित पवार आणि 30आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.संध्याकाळपर्यंत राजभवनात जाऊन राष्ट्रवादीचा फुटीर गट विद्यमान सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होऊ शकतात.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अजित पवार राजभवनात शपथ घेण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment