राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज..
महाराष्ट्रात रेड अलर्ट!
अतिमुसळधार पावसाचा इशारा ... हवामान खात्याने कोकण विभागाला आज अलर्ट जारी केला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच मुंबई, ठाण्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीत उद्या काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर,सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी यलो अलर्ट दिला आहे.
Comments
Post a Comment