तारीख सुद्धा ठरली ! 'या' दिवशी घेणार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्लीश्वरांचा पाठिंबा..
तारीख सुद्धा ठरली ! 'या' दिवशी घेणार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्लीश्वरांचा पाठिंबा..
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. 11 ऑगस्ट रोजी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सोहळा आमदार अपात्र ठरतील, त्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं रेडीफनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. भाजपनं अजित पवारांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास सांगितलं. पावसाळी अधिवेशनानंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचं आश्वासन भाजपनं अजित पवारांना दिलं आहे, असं देखील रेडीफनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
Comments
Post a Comment